वर्धा: वर्धा जिल्ह्यातील वनरक्षक या पदावर असणाऱ्या युवकाने महाराष्ट्राचे नाव उंचावले
Wardha, Wardha | Nov 27, 2025 वर्धा जिल्ह्यातील वनरक्षक या पदावर असणाऱ्या युवकांनी महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे नांदेड येथे सुरू असलेल्या 12 वी राष्ट्रीय ड्रॅगन बोट स्पर्धा 2025 - 26 मध्ये महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व करीत सीनिअर मेन DB 22 500 या इव्हेंट मध्ये निलेश किशोर धोंगडे वनरक्षक या पदावर कार्यरत असणाऱ्या युवकाने कास्य पदक जिंकून महाराष्ट्र राज्यच नाव राष्ट्रीय स्तरावर चमकिवले आहे .