आज दिनांक चार डिसेंबर रोजी श्रमिक पत्रकार भूमिती महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासभा अमरावती विभाग अमरावती जिल्हा तहलिक समिती अमरावती यांच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते समर्थ दिनांक ८ डिसेंबर 2025 रोजी श्री संत संताजी जजनाडे महाराज जयंती महोत्सव मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 सर्व शाखेतील समाजातील उपवर वधू व उपवर परिचय मेळावा या संदर्भात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी किशोर जीरापुरे ओ इतर समितीचे पदाधिकारी पत्रकार परिषदेला उपस यांनी विस्तृत माहिती दिली