कल्याण: दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस अलर्ट, डॉग स्कॉडद्वारे तपासणी, पोलीस बंदोबस्तात वाढ,नाकाबंदी
Kalyan, Thane | Nov 11, 2025 दिल्लीमध्ये काल भीषण स्फोट झाला आणि यामध्ये आणि नऊ जण मृत्युमुखी पडले असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.त्याच पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस देखील अलर्ट झाले असून कल्याण स्टेशन परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवून द्वारे बागांची तपासणी केली जात आहे,तसेच नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी केली जात आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण घेटे यांनी दिली.