ठाणे: इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट महायुती सरकारचे ड्रीम प्रोजेक्ट आहे, भाईंदरपाडा येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Thane, Thane | Nov 6, 2025 आज ठाणे शहरात नोकरी - व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचे भुमीपुजन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले. त्यानंतर सरनाईक यांनी आज दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5च्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधला आहे.