हवेली: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थेरगाव येथे जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम आयोजित
Haveli, Pune | Dec 1, 2025 पिंपरी चिंचवड महानगरपालिका "ग" क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक २३ थेरगाव रुग्णालय येथे "स्वच्छ सर्वेक्षण" २०२५ अभियानांतर्गत जागतिक एडस् दिनानिमित्त स्वच्छतेविषयक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.