भारतीय जनता पार्टीच्या शहरातील जिल्हा कार्यालयात वंदे मातरम या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले वंदे मातरम या अमर गीताला आज 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जळगाव जामोद शहरातील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात सर्व पदाधिकारी विद्यार्थी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हे गायन झाले.