खा.प्रतीभाताई धानोरकर यांच्या कार्यावर विश्वास टाकीत भद्रावती नगरपरिषदेच्या माजी नगरसेवीका लीला ढुमने,प्रतीभा निमकर,नगरसेवक देविदास पाझारे यांच्यासह अनेकांनी कांग्रेस कार्यालयात खा.प्रतीभाताई धानोरकर यांच्या उपस्थितीत कांग्रेस पक्षात प्रवेश केला.या प्रवेशामुळे कांग्रेसची स्थिती अधीक मजबूत झाल्याचे बोलल्या जात आहे. यावेळी कांग्रेसचे पदाधिकारी उपस्थीत होते.