सिन्नर: सिन्नर । तालुक्यातील पाटपिंप्री येथे तीन शेळ्या चोरी
Sinnar, Nashik | Nov 24, 2025 सिन्नर तालुक्यातील पाटपिंप्री येथे पिंपळगाव निपाणी रोडवरील समाधान रामनाथ वाळुंज (४३) यांच्या गोठ्यातून रात्रीच्यावेळी चोरट्याने तीन शेळ्या चोरून नेल्या. वाळुंज यांनी घराजवळील गोठ्यात शेळ्या बांधल्या होत्या.