अमरावती: स्वागत समारंभ दरम्यान नवरदेवावर चाकू हल्ला बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत साहिल लोन मधील घटना, आरोपीचा पोलीस घेत आहे शोध
स्वागत समारंभ दरम्यान नवरदेवावर चाकू हल्ला झाल्याची घटना बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत साहिल लोन मधील घटली आहे आरोपीचा पोलिसांचा शोध घेत असून आरोपी या फरार आहे या घटनेमुळे मात्र परिसरात चांगलेच खळबळ निर्माण झाली शहरातील अमरावती बर्थडे रस्त्यावर जुनी वस्ती परिसरात असलेल्या साईनल लोन मध्ये रात्री विवाहनंतर आयोजित आशीर्वाद समारंभात तरुणाने मंचावर धावत जाऊन चाकूने हल्ला केला व आरोपी फराळ झाले त्यात सुजल समुद्रे हे जखमी झाले.