कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम जाहीर सुचना सर्व शेतकरी तसेच व्यापारी आडते,हमाल, मदतनिस बंधुना सुचित करण्यात येते की, दिनांक. ०३.१०.२०२५ वार सोमवार ला सोयाबीन चना गहु ज्वारी या शेतमालाची हराशी होईल टिप ढगाळी वातावरण असल्यामुळे फक्त सकाळी ६ ते १०.वाजे पर्यंत सोयाबीन हा शेतमाल स्वीकारल्या जाईल नंतर स्विकारल्या जाणार या सूचनेची नोंद घ्यावी* *टीप* सोयाबीन या शेतमालाची पहिली हराशी ओटा नं १०.