अमरावती: विजयकुमारजी चोरपगार राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा यांचे माध्यमांना सुजितजी यांचे जिल्हा दौरा संदर्भात माध्यमांना माहित
विजय कुमारजी चोरपगार राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा यांची माध्यमांना सुजितजी आंबेडकर याच्या जिल्हा दौरा संदर्भात व सभे संदर्भात माध्यमांना त्यांनी विस्तृत माहिती दिली यावेळी त्यांनी सांगितले की कार्यकर्त्यात त्यांच्या दौऱ्यामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यात भक्कम बाजू निर्माण झाली आहे या संदर्भात त्यांनी विस्तृत माहिती दिली.