बंडगार्डन परिसरातील मोबाज कंपाऊंड येथे विश्वासघाताची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी यांनी त्यांची चारचाकी गाडी एका परिचित इसमाला विश्वासाने वापरण्यास दिली होती. संशयित इसमाने पुन्हा परत केली नाही. परिणामी फिर्यादी यांची तब्बल ७ लाख रुपये किंमतीची चारचाकी लंपास झाल्याची तक्रार कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. पोलिसांनी भा.दं.वि. कलम ३१६(२), ३१८(४), ३५१(२) अन्वये गुन्हा दा