नगर: टीईटी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे शिक्षक वर्गात असंतोष शिक्षक परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले या निवाद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणारे शिक्षकांना दोन वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे या निर्णयाचा परिणाम राज्यातील हजारो शिक्षकांवर होणार शिक्षक समुदायांमध्ये नाराजी असुरक्षितता आणि भीतीचे वातावरण पसरले आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले