निफाड: देवगाव फाटा परिसरात बिबट्याचा शिक्षकावर हल्ला
Niphad, Nashik | Nov 17, 2025 देवगाव फाटा परिसरात बिबट्याचा शिक्षकावर हल्ला शिरवाडे वाकद:- भरवस फाटा ते शिर्डी राज्यमार्ग क्रमांक ७ च्या देवगाव फाटा परिसरात अशोकराव मानकर यांचे वस्तीजवळ मुखेड, ता.येवला येथील प्राथमिक शिक्षक प्रकाश यशवंत कांगणे हे चासनळी हुन येत असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना घडली आहे. बिबट्याने त्यांच्या पोटरीला चावा घेतला. देवगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात रेबीज प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने मुखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रा