जळगाव शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत स्कुटीवरील महिला गंभीर जखमी झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी ३ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कारवरील महिला चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.