गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे "दादालोरा पोलीस खिडकी" योजनेच्या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक गोरख भामरे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे संकल्पनेतून तसेच मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री विवेक पाटील, पोलिस स्टेशन केशोरी चे ठाणेदार श्री. मंगेश काळे यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव येथे मोफत बांबू प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न झाली.