अमरावती: नागपुरी गेट चौक ते जमील कॉलनी ते ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड, वली चौक परिसरात मोठी अतिक्रमणांवर कारवाई
आज १६ सप्टेंबर मंगळवार रोजी, सकाळी ११ वाजता पासून जेसीपीद्वारे नागपुरी गेट चौक ते जमील कॉलनी, ते ट्रान्सपोर्ट नगर ते वलगाव रोड, वली चौक पर्यंत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. जोपर्यंत शहरातील रस्ते व फूटपाथ मोकळे होणार नाही तोपर्यंत ही अतिक्रमणाची कारवाई सुरू राहील. ज्यांनी अतिक्रमण केलं असेल त्या सर्वांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा महानगरपालिका प्रशासन काढून घेईल. तसेच कायदेशीर कारवाईलाही सामोरे जावे लागेल असा इशारा अतिक्रमण पथक प्रमुख....