साकोली: कुंभली येथील अंगणवाडीमध्ये पोषण आहाराच्या पाकिटातील कुजलेल्या अन्नाची महिला व बालविकास प्रकल्प अधिकारींनी घेतली दखल