गोरेगाव मध्ये पुनर्विकास साठी आमदार रवींद्र वायकर यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले
गोरेगाव पुर्व सोनावाला वाडी येथील ३५१ घरांपैकी निवासी ३०९ आणि अनिवासी ४१ घरांचे पुनर्विकास करण्यासाठी स्थानिक नागरिक प्रयत्नशील आहेत. त्यांना आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता आमदार रवींद्र वायकर यांनी मार्गदर्शन केले या बैठकीत स्थानिक रहिवाशांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.