कळमनूरी: कवडी येथे दारू पिण्यास ग्लास दिला नसल्याने मारहाण , आखाडा बाळापूर पोलिसात गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील कवडी येथील सतावती संतोष लांबटिळे यास आरोपींनी दारू पिण्यासाठी ग्लास मागितला असता ग्लास दिला नसल्याने शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरण आखाडा बाळापुर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून विशाल गणेश लांबटिळे रा .कवडी यांच्यासह साक्षीदारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .