नांदेड: जेके कॉर्नर खडकपुरा येथील विस्थापित लोकांना उठविण्याचा प्रयत्न केल्यास माकप लढा उभारणार : सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड
Nanded, Nanded | Jul 19, 2025
सलग 12 वर्ष एखादी व्यक्ती एखाद्या घरात राहत असेल तर ते घर त्याच्या नावाने होते परंतु मागील 50 वर्षांपासून राहत असलेल्या...