सातारा: जिल्हा परिषद समोर सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यानी पत्र देण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यास सुनावले खड्डे बोल
Satara, Satara | Nov 6, 2025 जिल्हा परिषद समोर दलित महासंघाचे गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे. गुरुवारी दुपारी 1वाजता ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी पत्र घेऊन आंदोलनस्थळी आले.त्या पत्रात त्रुटी असल्याने आंदोलनकर्त्यांनी त्यांना फैलावर घेतले. त्यांनी पत्राचा स्वीकार केला नाही.