परतूर: नवीन वसाहत श्रीष्टी येथील अंगणवाडी क्र.4ची इमारत जीर्ण तात्काळ नियोजन करून द्यावे : शिवसेना जिल्हाध्यक्ष महेश नळगे
Partur, Jalna | Sep 16, 2025 नवीन वसाहत श्रीष्टी येथील अंगणवाडी क्र.4ची इमारत जीर्ण झालेली असून ती कधीही ढासळू शकते त्यामुळं जीवित हनी होण्याची शक्यता आहे ही गेल्या अनेक दिवसापासून इमारत ठीसूर झालेली आहे नवीन इमारत बांधकाम करून देण्यात यावी किंवा पर्यायी अंगणवाडी करून देयासाठी अर्ज देण्यात आला यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना)गटाचे जालना जिल्हा अध्यक्ष