कल्याण: भाजपवर नाराजी नव्हती स्थानिक नेतृत्वावर नाराजी, डोंबिवलीतील भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलेले विकास म्हात्रे
Kalyan, Thane | Nov 10, 2025 भाजपवर नाराजी नव्हती स्थानिक नेतृत्वावर नाराजी अस मत डोंबिवली येथील भाजप मधून शिंदे गटात प्रवेश केले भाजप नेते विकास म्हात्रे यांनी आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास व्यक्त केलं आहे. काल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. स्थानिक नेतृत्वाने प्रभागातील विकासकामांबाबत पाठपुरावा केला. मात्र दाद दिली नाही असं त्यांनी सांगितलं.