वर्धा: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धा जिल्हाध्यक्ष शरद सहारे यांचे जनतेला आव्हान
Wardha, Wardha | Dec 1, 2025 वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद सहारे यांनी नगरपरिषद निवडणुकी संदर्भात वर्धा जिल्हात होत असलेल्या नगरपरिषद निवडणुकी संदर्भात जनतेला आव्हान केले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ या चिन्हावर असलेल्या सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष या पदाकरता उभे असलेल्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून देण्याची विनंती सर्व नागरिक बांधवांना जिल्हाध्यक्ष शरद सहार यांनी विनंती केली आहे .