उदगीर: युतीच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे,यांना विजयी करा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Udgir, Latur | Nov 27, 2025 उदगीर नगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २७ नोव्हेंबर रोजी उदगिरात जाहीर सभा पार पडली,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे,व युतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्यावे असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले,देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात नवीन जिल्ह्याची निर्मिती होईल तेंव्हा उदगीरचा विचार केला जाईल असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला