कळवण: डोंगराळे येथील अत्याचार व खून करणाऱ्या आरोपीला तात्काळ ठार करा कळवण पोलिसांना ग्रामस्थांचे निवेदन
Kalwan, Nashik | Nov 18, 2025 डोंगराळे (ता मालेगाव ) गावातील चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला तात्काळ गोळ्या घालून ठार करा, यामागणीचे निवेदन कळवण तालुक्याच्या वतीने कळवण पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेंकर यांना देण्यात आले, घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला, यावेळी विलास रौंदळ, प्रदिप पगार,संदीप शिंदे,शशी हिरे, शीतलकुमार अहिरे,बालासाहेब शेवाळे, वसंत रौंदळ, बापू जगताप, सुरेश पगार, महेन्द्र पगार, प्रमोद निकम, मुन्ना काकुळते, गोरख देवरे,अनिल रौंदळ, रवि पगार, सुरज पगार,आदी उपस्थित होते .