सातारा: सातारा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत खंडाईत यांनी मांडली भूमिका
Satara, Satara | Nov 11, 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ पदाधिकारी चंद्रकांत खंडाईत यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता भूमिका मांडली नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवार कसा असावा उमेदवाराला मतदान का करावे याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले.