चंद्रपूर: माणिकगड सिमेंट कंपनीत सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगाराचे आर्थिक शोषण प्रकरणी श्रम आयुक्त चंद्रपूर यांच्याकडे तक्रार
Chandrapur, Chandrapur | Jul 16, 2025
सुरक्षा रक्षकाना बाहेरच्या कंत्राटदार व माणिकगड सिमेंट कंपनी प्रशासनाकडून कामावरून कमी करण्याची धमकी देत असल्याने...