वणी: विजेच्या शॉक लागून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू मोटरपंप सुरू करताना घडली घटना, पठारपूर येथील घटना
Wani, Yavatmal | Sep 17, 2025 पठारपूर येथील एका शेतकऱ्याचा मोटरपंप सुरू करताना विजेचा शॉक लागून शेतातच मृत्यू झाला. ही घटना दि. १७ सप्टेंबर रोज बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहेत.