वर्धा: माजी विद्यार्थ्यांद्वारे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप कार्यक्रमाचे आयोजन
Wardha, Wardha | Nov 28, 2025 कानगाव येथील शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांद्वारा शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप कार्यक्रम करण्यात आला ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे आणि समाजाचे आपण काही देणे लागतो या जाणिवेतून जिल्हा परिषद शाळा कानगाव आणि जिल्हा परिषद शाळा नांदगाव येथे शाळेतील 1990 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांद्वारे मायेची उब या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. कानगाव शाळेतील 99 विद्यार्थी आणि न