आज ६ डिसेंबर शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजुन २० मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनिय माहीती प्रमाणे गुन्हे शाखेच्या पथकाने वलगाव पोलीस स्टेशन हृददी मधील कांमुजा रोड वरवाड येथील एका घरामध्ये एक महिला ही आपले आर्थिक फायदयासाठी लोकांना घरी बोलावून देहव्यापार करीत आहे.अशा मिळालेल्या माहीती वरून गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता देहव्यापार वालविणा-या महिलेसह ३ तरूणींना व २ ग्राहकाणा ताब्यात घेण्यात आले आहे