गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथे एकाच खून, गोळ्या झाडल्याचा संशय
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 17, 2025
आज दिनांक 17 सप्टेंबर सकाळी आठ वाजता छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. राहुल रमेश नवथर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुरांसाठी गवत आणायला गेलेल्या एका शेतकऱ्याच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस पाटील व पोलिसांना कळवले त्यानंतर पोलीस फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला. मात्र प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार मयताच्या छातीवर आणि हाताला छिद्रे पडले