हा सगळं निवडणूक आयोगाचा प्रशासानिक घोळ आहे,21 तारखेला राज्यातील सगळे निकाल द्यावे.20 तारखे पर्यंत सगळे मतदान होई पर्यंत exit पोल जाहीर करता येणार नाही.अखेरच्या क्षणी असले घोळ भविष्यात टाळावे याबाबत निवडणूक आयोगाने काळजी घ्यावी.असले घोळ पुन्हा होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने याबाबत काही गाईडलाईन्स तयार कराव्या यासाठी कोर्टाने दहा आठवड्यांचा वेळ दिला आहे.