रत्नागिरी: रत्नागिरीतील वाळू लिलावातून शासनाला ५ कोटी ३३ लाखाचा महसूल : जिल्हाधिकारी एम. देवेंदर.सिंह
Ratnagiri, Ratnagiri | Jul 18, 2025
शासनाच्या नवीन वाळू धोरणाबाबत योग्य ते मार्गदर्शन आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात २२ वाळू गटांपैकी ४ गटांचा लिलाव झाला आहे....