17 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार , पत्नीचा खून करून अकस्मात मृत्यूचा बनाव करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे या आरोपीला न्यायालयाने 19 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे