बांद्रा मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर भाजप नेते आशिष शेलार यांनी केले उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ या उपक्रमांतर्गत भाजपा उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने बांद्रा हिंदू असोसिएशन, कदमवाडी, सांताक्रुज, पूर्व येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजप नेते आशिष शेलार यांनी केले