कुही: महाविराट भीम मेळावा निमित्ताने वेलतुर येथे मिरवणुकीचे आयोजन
Kuhi, Nagpur | Nov 28, 2025 तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या मौजा वेलतुर येथे 28 नोव्हेंबर शुक्रवारला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास महाविराट भीम मेळावा निमित्ताने गावातील मुख्य रस्त्याने मिरवणुकीचे आले. याबाबत चे वृत्त असे की दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाविराट भिम मेळावा आयोजक समितीचे वतीने निमित्ताने गावातील मुख्य रस्त्याने मिरवणुकीकाढण्यात आली. यावेळी परिसरातील व गावातील नागरिक उपस्थित होते.