चाकूर: अजन सोंडा बुद्रुक येथील दुर्दैवी घटना फवारणी करताना शेजारी शेजारी शेत असलेल्या दोन शेतकऱ्यांचा विषबाधेमुळे मृत्यू
Chakur, Latur | Nov 18, 2025 चाकूर तालुक्यातील अजन्सोंडा बुद्रुक येथील शेतात दूर व कापूस पीक फवारणी करताना दोन शेतकऱ्यांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची संशयित दुर्दैवी घटना दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता घडली