बार्शीटाकळी: बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी सरप गावाजवळ सोमवारी रात्री उशिरा दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी झाला.