नागपूर शहर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाकडून 111 ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्ताने नागपूर शहर भाजपाकडून 111 ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले टेकडी रोड येथील श्री राधे कृष्ण मंदिरात भाजपाचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत होम हवन व पूजा अर्चना करण्यात आली. तसेच यादरम्यान शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले.