घारगाव जवळील मुळा नदीच्या पात्रात पाच महिन्याच्या चिमुकल्याचा नदीपात्रात मृतदेह संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग लगत घारगाव जवळील मुळा नदीच्या पुलाखाली 5 डिसेंबरला सकाळी 10 चार ते पाच महिने वयाच्या चिमुकल्याचा मृतदेह मिळणार आहे सकाळच्या वेळी मुळा नदीकडे गेलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास हा मृतदेह येतात त्यांनी तातडीने घारगाव पोलीस ठाण्याला माहिती दिली