नगर: गोवशाची कत्तल करत अवशेष कोठला येथे फेकणारा आरोपी जेरबंद :स्थानिक गुन्हे शाखेची कोठला येथे कारवाई
गोवाशाची कत्तल करत अवशेष कोठला येणे फेकणारा आरोपी पोलिसांनी जेरबंद केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.