नाशिक: तपोवनातील वनसंपदा वाचवण्यासाठी शहरातील तरुणाई साधुग्राम मधील आंदोलनात सहभागी
Nashik, Nashik | Dec 1, 2025 तपोवनातील साधुग्राम च्या जागेवरील वृक्ष तोड वाचवण्या साठी शहरातील तरुण सकाळ पासून तपोवन भेटीसाठी येत आहेत. तपोवन वाचवा मोहीम बळ मिळत आहे. स्वतः घोषणा देत आहेत. इथे हॉल बांधकाम नको!! झाड वाचवण्यासाठी आम्ही लढ्यात सहभागी होत आहोत. असा विश्वास व्यक्त केला. सह्यांची मोहीमेत सहभागी झाले.