त्र्यंबकेश्वर: दलपतपूर येथे श्री दत्त अवतार दिन महोत्सचा ध्वजारोहण सभामंडप उद्घाटन कार्यक्रम पडला पार
श्री गीता जयंती व श्रीदत्तात्रेय अवतार दिन महोत्सवाचे आयोजन श्रीकृष्ण महानुभाव सेवा समिती त्र्यंबकेश्वर, पेठ,दिंडोरी ,सुरगाना ,नाशिक ,गुजरात ,दादरा नगर हवेली ,पालघर ,ठाणे ,शहापूरच्या सेवा समितीच्या वतीने दलपतपुर (हरसूल) तालुका त्र्यंबकेश्वर येथे १ ते ३ डिसेंबर २०२५ आयोजित केले असून या कार्यक्रमाचे ध्वजारोहण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सुदर्शन बाबा कपाटे महानुभाव संभाजी नगर यांच्या हस्ते सभामंडपाचे उद्घाटन पार पडले .