अमरावती: बनोडा हद्दीतील युवकाच्या खुनातील दोघा आरोपींना हैद्राबादहून अटक; आष्टी-राजुरा बाजार दरम्यान नाल्यात सापडला होता मृतदेह
Amravati, Amravati | Jul 18, 2025
बनोडा पोलीस ठाणे हद्दीतील आष्टी-राजुरा बाजार रस्त्यालगत वर्घाळ गावाजवळील नाल्यात १६ जुलै रोजी एका अनोळखी युवकाचा मृतदेह...