लाखनी: साकोली मतदारसंघात १०० खाटांचे रुग्णालय कासवगतीने सुरू ! आरोग्याच्या हक्कावर अन्याय : आमदार नाना पटोले
Lakhani, Bhandara | Jul 17, 2025
साकोली मतदारसंघात १०० खाटांचे रुग्णालय गेल्या सहा वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. इतक्या दीर्घ काळानंतरही या रुग्णालयाचे...