सावनेर: शाळकरी मुलाचे अपहरण करून खून, तिघे अटकेत
Savner, Nagpur | Sep 17, 2025 अपहरण केलेल्या शाळकरी मुलाचा मृतदेह झाडीत आढळल्याने परिसरात खळबळ माजली या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे जीत योगराज सोनकर असे अपहरण करून खून केलेल्या मुलाचे नाव आहे सीसीटीव्ही फुटेच्या आधारे आरोपी राहुल गौरीलाल पाल अरुण भारती व यश गिरीश वर्मा या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे