तिवसा: वीरगव्हाण येथील बेपत्ता 11 वर्षे मुलाचा अखेर मिळाला मृतदेह, कुऱ्हा पोलिस स्टेशन अंतर्गत घटना परिसरात हळहळ
Teosa, Amravati | Sep 17, 2025 वीरगव्हाण येथील बेपत्ता अकरा वर्ष मुलाचा अखेर वृत्त देव मिळवण्याची घटना पूर्णा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून त्यामुळे परिसरात व्यक्त करण्यात येत आहे क्षेत्रात बुडून या अकरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला त्यामुळे परिसरात या घटनेबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले नजीकच्या वीरगव्हाण येथील अकरा वर्षीय बालकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या संदर्भात प्रथम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती यावरून पोलिसांनी शोध घेतला त्यानंतर त्याचा मृतदेह शेत तळ्यात मिळाला तपास पोलीस करत आहे.