मेहकर: ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाले नाही त्यांनी जनसंपर्क कार्यालय येथे तक्रार द्यावी– आमदार सिद्धार्थ खरात
25 जून 2025 रोजी झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी मेहकर लोणार मतदारसंघाचे आ.सिद्धार्थ खरात यांच्या जनसंवाद कार्यालयाशी संपर्क साधून आपली तक्रार द्यावी.अद्यापही काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत त्यांच्या खात्यावर जमा झाली नाही अशी शेतकऱ्यानं कडून माहिती मिळाली आहे, ही अतिशय गंभीर गोष्ट असून अतिशय संताप जनक बाब आहे.त्यामुळे आ.सिद्धार्थ खरात यांनी आवाहन केले आहे की, अशा शेतकऱ्यांनी जनसंवाद कार्यालयात संपर्क साधा.